मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबईच्या या भागात नवीन स्टेशन, आता लोकलमधली गर्दी कमी होणार. Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी समोर आलेल्या एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मुंबई महानगरात लवकरच एका नव्या रेल्वे स्थानकाची निर्मिती होत असून, या स्थानकामुळे लोकल प्रवास आणखी सोयीचा आणि जलद होण्याची शक्यता आहे. वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी हे नवे स्टेशन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. Maharashtra Railway … Read more